Dictionaries | References ग गाजराची तुला आणि विमानाची वाट Script: Devanagari Meaning Related Words गाजराची तुला आणि विमानाची वाट मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तुलादान करून म्हणजे अगदी स्वल्प धर्म करून, स्वर्गातून विमान येईल अशी अपेक्षा करणें. क्षुल्लक गोष्टीबद्दल किंवा यत्नाबद्दल मोठ्या बक्षीसाची अथवा फळाची अपेक्षा करणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP