Dictionaries | References ग गाजराची पुंगी वाजली तर (तोंवर) वाजली नाहीं तर मोडून खाल्ली Script: Devanagari Meaning Related Words गाजराची पुंगी वाजली तर (तोंवर) वाजली नाहीं तर मोडून खाल्ली मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गाजराची पुंगी करतांना ती वाजलीच पाहिजे अशी मोठी अपेक्षा नसते. कारण न वाजली तर ती खाऊन टाकतां येते, नुकसान काहीच नाही. एखादी गोष्टी करीत असतां ती साधल्यास फायदा नाही तोटा तर बिलकूलच नाहीआशा वेळी प्रयत्न करून पाहण्यास हरकत नसते. (गु.) गाजरनी पीपी, वागी त्या सुधी, ने वागी नहि तो करडी खाधी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP