Dictionaries | References

वाट फुटेल तिकडे जाणें

   
Script: Devanagari

वाट फुटेल तिकडे जाणें     

वाटेल तिकडे, वेळ प्रसंग येईल त्याप्रमाणें अगोदर कांहीं न ठरवून जाणें. ‘ त्यांस सांगोन पाठविलें जे, तुम्हांस वाट फुटेल तिकडे जावें.’ -ख ७६२८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP