Dictionaries | References

चोराआधी मोट उतावळी

   
Script: Devanagari

चोराआधी मोट उतावळी     

चोराने आपण येऊन मोट चोरून नेण्याऐवजी मोटच जाणू काही त्‍याकडे जावयास निघणें. म्‍हणजे दुसर्‍याने आपले नुकसान कारावयाचे त्‍या ऐवजी आपण होऊनच जणूं त्‍याच्या हातात आपल्‍या नाड्या देऊन आपल्‍या नुकसानीस आपणच साहाय्यभूत व्हावयाचे
अशी परिस्‍थिति असली म्‍हणजे ही म्‍हण योजतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP