Dictionaries | References

जोंधळा

   
Script: Devanagari

जोंधळा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
jōndhaḷā m A cereal plant or its grain, Holcus sorghum. Eight varieties are reckoned, viz. उता- वळी, निळवा, शाळू, रातडी, पिवळा जोंधळा, खुंडी, काळबोंडी जोंधळा, दूध मोगरा. There are however many others as केळी, अरगडी, डुकरी, बेंदरी, मडगूप &c.

जोंधळा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A cereal plant or its grain.

जोंधळा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एक धान्याचे रोप   Ex. शेतात यंदा जोंधळा लावला आहे.
HYPONYMY:
कडबा
MERO COMPONENT OBJECT:
जोंधळा
ONTOLOGY:
झाड़ी (Shrub)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
ज्वार ज्वारी सजगुरा
Wordnet:
gujજુવાર
hinज्वार
kanಜವೆಗೋದಿ
kasجَوار
malയവം
oriଜୋଆର
sanयावनालम्
telజొన్నలు
urdجوار , شکھری
noun  जोंधळ्याचा दाणा   Ex. जोंधळ्याच्या पिठाची भाकर आणि पिठले काय फक्कड लागते.
HOLO COMPONENT OBJECT:
जोंधळा
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
ज्वार ज्वारी
Wordnet:
bdजवार
benজোয়ার
gujજુવાર
hinज्वार
kanಜೋಳ
kasجوار
oriଜୋଆ
panਜਵਾਰ
sanयावनालः
urdجوار

जोंधळा     

 पु. एक धान्याचें रोप व त्याचा दाणा ; ज्वारी ( धान्य ) किंवा त्याचें ताट . याच्या जाती :- उतावळी , निवळा , शाळू , रातडी , पिवळा जोंधळा , खुंडी , काळवोंडी , दूधमोगरा , याशिवाय केळी , अरगडी , डुकरी , वेंदरी , गडगूप इ० हलक्या जाती आहेत . जोंधळयाच्या भाजून लाह्या करतात व कुजवून दारू काढतात . पिठाची भाकरी होते . [ सं . यावनाल ; प्रा . जोष्णलिआ ; का . जुनळ ; तेलगु . जोन्न ; हिं . जोन्हरी ] जोंधळी पोत - स्त्री . जोंधळयासारखे बारीक सोन्याचे मणी असलेली व ४।५ पदरांची , मधोमध जाळीचा मणी किंवा बेलपान असलेली पोत . जोंधळे उचलणें - शपथ घेणें . ( शपथेचा एक प्रकार ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP