Dictionaries | References

कण्या

   
Script: Devanagari

कण्या

   कणी अव . कणी पहा . तांदूळ , जोंधळा , बाजरी वगैरे धान्य भरड दळून तें शिजवून केलेलें पक्कान्न ; कण्याचें अन्न . ' कण्या विदुर मंदिरीं म्हणति साधु आस्वादिल्या । ' - केका ३८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP