Dictionaries | References स सांजा Script: Devanagari Meaning Related Words सांजा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 , gurgions. 2 Such grit boiled in milk or water with sugar and spices. सांजा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m The coarse part of meal; grit; gurgions. Soch grit boiled in milk with sugar and spices. सांजा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun कोणत्याही धान्याच्या भरडलेल्या कण्या Ex. सांजा पौष्टिक असतो ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benডালিয়া gujભરડો hinदलिया kanನುಚ್ಚು kasدٔلیہٕ kokभड्डो malനുറുക്ക് oriକୁଳୁଚି panਦਲੀਆ sanस्थूली tamகஞ்சி telనూకలు urdدلیا , تھولی , دلا ہو اناج , موٹاپساہواغلّہ noun गहू दळले, भरडले असता त्याच्या होणार्या कण्यांचा केलेला गोड पदार्थ Ex. आज मी गूळ घालून सांजा केला MERO STUFF OBJECT:गहू ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:संयावWordnet:gujથૂલી hinदलिया kasدٔلیا kokलोरांव malദലിയ oriଦଲିୟା tamகுருணை கஞ்சி telనూక urdدلیا सांजा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ गहूं दळले , भरडले असतां त्याच्या होणार्या कण्या ; जाडा रवा . २ कोणत्याहि धान्याच्या कण्या . आणि संयाव शब्दे जाण । जे गोधूम खंडकण । देशभाषा विशेषण । सांजा ऐसे म्हणती । - रास १ . १९४ . ३ या कण्याचें केलेले गोड खाद्य ; शिरा ( गुळाचा ). शिरा बारीक रव्याचा साखर घालून केलेला तर सांजा जाद रव्याचा गूळ घालून केलेला असतो . [ सं . संयाव ] सांजवरी , सांजोरी - स्त्री . १ सांजाची पुरी ; एक पक्कान्न . सोज्वळ ब्रह्मतेजें । साखर सांजोरी । जेवितो हे गोडी । तोचि जाणे । - ज्ञागा १५९ . २ ( कर्ना . ) सांदणे ; इडली . पु. संजाक पहा . खाशा पंक्तीच्या मुकशिच्या रांगोळ्या काढणें , सांजा भरणे वगैरे कामें .... - ऐरा प्रस्तावना ७७ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP