Dictionaries | References

रवा

   
Script: Devanagari

रवा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : सूजी

रवा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To take a piece of metal out of heated oil.

रवा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A grain. A lump. Grit; a particle of gold, &c.

रवा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  भरडलेले गव्हाचे पीठ   Ex. आईने रव्याचे लाडू केले
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmচুজি
bdसुजि
benসুজি
gujરવો
hinसूजी
kanರವೆ
kasسوٗجِ
kokरवो
malറവ
mniꯁꯨꯖꯤ
nepसुजी
oriସୁଜି
panਸੂਜੀ
sanकिक्नसः
tamரவை
telగోధుమరవ్వ
urdسوجی

रवा     

 पु. 
क्रि.वि.  चालू ; विद्यमान . आपणांस इनाम ... कारकिर्दी - दर कारकिर्दी मोकासियानीं माजी मुतैन रवा अस्त . - रा १५ . १४५ . [ फा . रवान ]
०दार  पु. अनुमोदक . तुम्हीं सरकार नुकसानीचे रवादार कांहीं नाहीं . - रा ७ . ५६ . [ फा . रवा + दार ]
कण ( बंदुकीची दारु , साखर वाळू इ० चा ). दिठी वियाचा रवा । नागरु इया ठेवा । - अमृ ९ . ५ .
मध किंवा कढविलेलें तूप इ० न डिवचतां ठेवून दिले असतां त्यांत जे कण उत्पन्न होतात ते .
०रास्त वि.  वहिवाटींतील ; शिरस्त्याचें ; परंपरागत व योग्य . [ फा . ]
भरडलेलें गव्हाचें पीठ , सांजा , कणीक , तांदळांचें पीठ , इ० कांतील जाडा कणांश राहतो तो .
खडा ; ढेप , ( गुळाचा , साखरेचा ). जे गोडी नाबदरासी । तेचि वेगळी रवेयासी । - एभा ४ . २६१ .
सोन्याचांदीचा रज ; सोनें आटवून बारीक असा गोल आकाराचा केलेला लहान गोळा .
दिव्यामध्यें तापलेल्या तेलांतून बाहेर काढावयाचा सोन्याचा किंवा धातूचा तुकडा . त्या सतीनें रवा काढिला . - वाडबाबा २ . ६३ .
जो उगाळतात , ज्याचें गंध कुंकू , वगैरे करतात तो तांबडा हळकुंडाचा तुकडा ; विशिष्ट क्षाराचीं पुटें देऊन तांबडें केलेलं हळकुंड .
रहाटाच्या कणेकडास बसविलेलें आढीस जोडणारें उभें लांकूड .
दागिन्यावरील कंकर ; पेरांच्या आवटीची मुद्रा , ठसा ; सोनाराच्या पेरांची आवटी नांवाच्या ठशांतील खांच ( ज्यांत सोनें , चांदी , इ० चा पातळ पत्रा टोकला असतां त्यांत फुगा उत्पन्न होतो ).
०काढणें   सोनें चांदी इ० चा रज किंवा तुकडा तापलेल्या तेलांतून हातानें बाहेर काढणें ; एक दिव्याचा प्रकार . रवा अर्थ ६ पहा . रवाळ वि .
जाड्या कणांच्या रुपांत असलेलें ; दाणेदार ; कणदार ( तूप , मध , साखर इ० ).
खरीपेक्षां मोठा व पत्रीपेक्षां लहान ( कोळसा ) - स्त्रीन . सोनाराचें एक हत्यार . रवाळणें पहा .

रवा     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
रवा  f. af. See s.v.
रवा  f. bf.Gossypium Herbaceum, [L.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP