Dictionaries | References र रवाळें Script: Devanagari See also: रवाळणें Meaning Related Words रवाळें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. सोनाराचें एक हत्यार ; गड्डीच्या दरामध्यें सोन्याच्या मण्याचीं दोन छकलें तयार करतांना सोन्याच्या तुकड्यावर उभी करुन वर ठोकले असतां , वरचा ठोका सोसणारी ( रवीसारखी ) काडी ; नक्षी उठविण्याचा खिळा . [ रवा ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP