Dictionaries | References ख खीर Script: Devanagari Meaning Related Words खीर हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun दूध में चावल, दलिया, रवा आदि पकाकर बनाया हुआ मिष्ठान्न Ex. मुझे खीर बहुत पसंद है । HYPONYMY:बखीर ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:पायस तसमई क्षीर तस्मईWordnet:asmপায়স benপায়েস gujખીર kanಪಾಯಸ kasخیٖر , دۄدٕ ؤگرٕ kokपायस malപാല്പാടയസം marखीर mniꯁꯪꯒꯣꯝ꯭ꯈꯦꯔ oriଖିରୀ sanपायसम् tamபால்பாயசம் telపాయసం urdکھیر खीर कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun गोडाच्या मेलांत वा उसाच्या रोसांत शिजयिल्लें शीत Ex. तो खीर आनी पुरयो खाता MERO COMPONENT OBJECT:तांदूळ ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:सांदोWordnet:benআঁখের রসে তৈরী করা পায়েস gujરસિયાવ hinरसियाव kanಕಬ್ಬಿನ ರಸದಲ್ಲಿ ಬೇಯಿಸಿದ ಅನ್ನ kasرِسِیاو malശര്ക്കരപൊങ്കൽ marगूळभात oriଗୁଡ଼ଖିରି panਬਖੀਰ sanरसावलम् tamகரும்பு ரச சாதம் telపాయసం urdرسیاؤ , رسور , رسدار See : गुळेणी खीर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A term for a vile person or thing amongst or in good persons or things; "a dead fly in precious ointment." खीर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A dish composed of rice, milk, sugar, &c. खीर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun दुधात शेवया, तांदूळ, साखर इत्यादी घालून आटवून केलेले पक्वान्न Ex. मला शेवयांची खीर आवडते. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmপায়স benপায়েস gujખીર hinखीर kanಪಾಯಸ kasخیٖر , دۄدٕ ؤگرٕ kokपायस malപാല്പാടയസം mniꯁꯪꯒꯣꯝ꯭ꯈꯦꯔ oriଖିରୀ sanपायसम् tamபால்பாயசம் telపాయసం urdکھیر See : लापशी खीर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. दुंधात गव्हले , तांदुळ , साखर इ० घालुन आटवुन केलेले पक्कान्न ; गोमंतकांत रताळ्याचें तुकडे , तांदुळांचे पीठ , गुळ इ० पदार्थ खिरींत घालतात . खिरींचे प्रकार - गव्हल्यांची , फणील्यांची , नखोल्यांची , मालत्यांची , बोटव्यांची इ० ( सं . क्षीर ; प्रा . खीर ; सीगन खील ; सिं . खीरु ; पं . हिं . गु . खीर ; ओरि . खोरी ( वाप्र ) खिरींत तूप पडणें - चांगल्या पदार्थांशीं दुसर्य़ा चांगल्या पदार्थाचा संयोग होणें . , म्ह० १ पोर पोटांत खीर तांटात - मुल होण्यापुर्वीच त्याच्या उष्टावणाची तयारी ; यावरुन ( ल .) अतिशय उतावळेपणा . २ जेथें खीर खाल्ली तेथें राख खाली काय ? = जेथें फुलें बेचली तेथें गवर्या वेचाव्या काय ? सामशब्द - खिरींत सराटा - पु . चांगल्या माणसांतील वाईट माणुस ; समाजांतील त्रासदायक माणुस ; समाजकंटक ; उपाधि ; व्याद ; कांटा ; ( बायकी भाषा ) विरुप माणुस ; चांगल्या नाजुकक वस्तुंतील वाईट व भासाडी वस्तु ; एकचित्त मंडळींतील प्रतिकुल वस्तुतील वाईट व भसाडी वस्तु ; एकचित्त मडंळींतील प्रतिकुल व्यक्ति . खिरींत हिंग - पु . चांगल्या मनुष्यांतील , वस्तुंमधील वाईट माणुस . वस्तु . खीर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खिरतुपडी खाणें[खिरतुपडी=(खीर+तूप) सोंगट्याच्या खेळातील तुप्पी] एक सोंगटी मारली असतां पुन्हां एकदां खेळावयास मिळते. यावरून अधिक लाभ होणें. खीर A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 खीर N. of a place, [Rājat. i, 337.] Related Words खीर कुत्तेकू खीर और गद्धेकू चपाती (नही पचती) कुत्तेकू खीर और गद्धेकू चपात्या (नही पचती) कुत्र्याला खीर व मुत्र्याला पासोड्या कुत्र्याला खीर वा गाढवाला चपात्या कुत्र्याला खीर खीर उतरा आणि टेर शेकूं द्या पायस टेढ़ी खीर पोर पोटांत, खीर ताटांत porridge धीर धरील, तो खीर खाईल کھیر পায়েস ଖିରୀ ખીર पायसम् பால்பாயசம் ಪಾಯಸ പാല്പാടയസം పాయసం আঁখের রসে তৈরী করা পায়েস जेथें खीर खाल्ली, तेथें राख खावी काय? जेथें खीर खाल्ली तेथे राख खावी काय رِسِیاو गूळभात ଗୁଡ଼ଖିରି રસિયાવ ਖੀਰ ਬਖੀਰ रसावलम् रसियाव கரும்பு ரச சாதம் ಕಬ್ಬಿನ ರಸದಲ್ಲಿ ಬೇಯಿಸಿದ ಅನ್ನ ശര്ക്കരപൊങ്കൽ পায়স तसमई तस्मई सांदो हुग्गी सर्वपाक कुरड्या मुसाक खीरी नि अळशीक एकीच फणोले कुलेर आपिक्षीर खिरकटलें गुळेणी खिरी पतुकी परकळा शेवई अमृतं क्षीरभोजनं साबुदाना दुदालय बखीर चिरौंजी लोरांव गुड्डो खिरींत तूप पडणें झांजरी पीठा शेवय घाटलें दुग्धशाला लाफशी खिरीपुरी साबूदाना दलिया धनगराचा जांवई, ताकासंगें शेवया खाई शाबुदाणे कारवणें उष्टावण लापशी सोजी आठवल अटीव खिरतुपडी उष्टवण मिठास नव्या जुन्या चिकण्या परमान्न अनवा क्षिप्रा चारोळी पूरी क्षीर उंडी भुरकण पुरी शीण क्रोध फूटना गूळ घोळ दुर्वासस्, आत्रेय गौर जमदग्नि दूध सर्व द्रोण Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP