Dictionaries | References घ घाटलें Script: Devanagari Meaning Related Words घाटलें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A dish,--flour, गूळ, cocoanut &c. well stirred and boiled. घाटलें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ ( राजा . ) घांटलां ; तांदुळाच्या कण्या व नारळाच्या चवाचें दूध यांची घणसर खीर ; गूळ , खोबरें , पाणी व तांदुळाचें पीठ यांची बनविलेली खीर ; गुळवण्यास पीठ लावून घाटून केलेलें ( कोंकणी ) पक्वान्न , खाद्य . यास गोडें असेंहि म्हणतात . २ ( दादर ) पिठेलें . [ घाटणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP