Dictionaries | References

लाफशी

   
Script: Devanagari
See also:  लापशी

लाफशी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
lāpaśī or lāphaśī f A dilute preparation of milk, cocoanut-milk, rice &c. boiled up together.

लाफशी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : लापशी

लाफशी     

 स्त्री. 
दूध , ताक , नारळाचा रस इ० कांस शिंगाडे , रताळी , तांदूळ वगैरेंचे पीठ , तवकील वगैरे लावून , कढवून करतात ते पेय ; लावशी ; खीर .
साबुदाणा पाण्यांत धुऊन तुपाच्या फोडणीत मिरच्यांए तुकडे टाकल्यावर त्यांत ताक ओतून मीठ घालून करतात तो प्रकार .
साबुदाण्याची वगैरे खीर . - गृशि ४७१ . [ दे . प्रा . लप्पसिया ; हिं . लंपसी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP