Dictionaries | References श शीण Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 शीण A dictionary, Marathi and English | Marathi English | | Lassitude, languor, exhaustion, the feeling or the state of weariness and wastedness. v ये, वाट, मान. 2 Weariedness with, disgust, sense of the irksomeness or oppression of. Ex. तुमच्याच मुलग्यानें तुम्हास शिवी दिल्ही म्हणून मला शीण वाटला. शिणेचें दुखणें Any disorder arising from fatigue. Rate this meaning Thank you! 👍 शीण Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Languor. Disgust, sense of the irksomeness of. m f Age. शीणभाग n A free term for languor. v हो, ये. Rate this meaning Thank you! 👍 शीण मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. ग्लानी , थकवा , दमणूक , भागवटा , Rate this meaning Thank you! 👍 शीण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun रात्रभर जागरण केल्याने येणारा थकवा Ex. दोन रात्रींच्या जागरणामुळे आलेला शीण अजून गेलेला नाही. ONTOLOGY:जैविक अवस्था (Biological State) ➜ शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:शीणवटा भागवटाWordnet:bdमेगन मोदै kokकाडामोड malഉറക്കക്ഷീണം nepथहाइ oriଅନିଦ୍ରାବାଧା tamஇரவு முழுவதும் விழித்திருப்பதால் ஏற்படும் களைப்பு See : थकवा Rate this meaning Thank you! 👍 शीण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पुस्त्री . वय ; उमर ; वयोमान ; वयोमर्यादा . तो आणि मी एका शिणेचे आहों . [ अर . सिन्न = वय , काल ] शीण भीण न. १ शिजलेल्या भाताचा कण , दाणा . २ ( कों . ) ग्रामदेवतांस दाखवावयाचा ( वार्षीक ) नैवैद्य ; बलि . [ सं . सिक्थ ] म्ह० १ शितावरून भाताची परीक्षा . २ असतील शितें तर मिळतील भुतें . पु. १ थकवा ; ग्लानि ; भागवटा ; अति श्रम केल्यामुळें येणारें गात्रवैकल्य ; दमणूक . ( क्रि० येणें ; वाटणें ; मानणें ). २ कंटाळा ; तिटकारा ; खेद ; तिरस्कार . तुमच्याच मुलानें तुम्हांस शिवी दिली म्हणून मला शीण वाटला . ३ व्यर्थ श्रम ; निष्फळ यत्न . रामदास स्वामीविण । केला तितुकाही शीण । - नवनीत पृ . १४७ . [ सं . शीर्ण ]०कर्ण कूण - पुन . भाताचें शीत . एक कढ येऊन गेला म्हणजे आंतील एक शितकण बोटानें चेपून पाहून - पाकशास्त्र .०भाग पु. थकवा ; ग्लानि ; दमणूक ( सामान्यतः ) [ शिणणें + भागणें ] शिणोटा - पु . थकवा ; भागोटा .०वड स्त्री. ( कों . ) भाताच्या शितांचा पसारा ; भाताची सांडलेलीं शितें .०डी स्त्री. गोळा ; गठ्ठा ; गुठळी ; कवडी ( नासलेलें दही , रक्त , कढी , खीर इ० चा गोठून झालेला ). Related Words शीण இரவு முழுவதும் விழித்திருப்பதால் ஏற்படும் களைப்பு मेगन मोदै शीण भीण फिटणें शीण भीण फेडणें काडामोड थहाइ ଅନିଦ୍ରାବାଧା ಜೊಂಪು ഉറക്കക്ഷീണം उगाचि शीण वाउगा, बळेंचि होतसे दगा श्रीमंताचा केर भरला, दारिद्र्यचा शीण सरला నిద్రమత్తు ख़ुमारी خُمار ভাগৰ ক্লান্তি ਖੁਮਾਰੀ ખુમારી खण्डः शीणवटा fatigue of metals creep strength fatigue allowance fatigue test भागोटां बोरबार बोरबारा मानगी भागवटा शिणारणें दंदास weariness शिनारणें दांतांच्या घुगर्या होणें डोळे पाहात नाहीं, कान ऐकत नाहीं, पाय चालत नाहीं, यावर औषध कोणी देत नाहीं पोरचें पोर गेलें आणि तेलबोळाचें मागणें आलें सिण टणकभाग घणाटया शिणणें दांत झिजणें मांदळवारें सीण कमाईचा हीन वार्याच्या वरात, भुसावर ठेंगा बुद्दा मांदगी टणकारा fatigue wearisome कुस्त भार घालणें कंटाळा शिर्जोर श्रांत enervate बूर टणक भांगणें कटाळा अटाई चुराडा तिरपीट मेंदगी हलाक हलाख कमाई शिरजोर चुरा हलक हल्लक हैराण उबग कढ त्रेधा कष्ट माथा माथें बाद ताण धरा घुमा कांठ घाम घाय मांडी का भाग वेग भरणें दांत હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP