Dictionaries | References

पोरचें पोर गेलें आणि तेलबोळाचें मागणें आलें

   
Script: Devanagari

पोरचें पोर गेलें आणि तेलबोळाचें मागणें आलें     

प्रसूतीनंतर मूल मेल्‍यावर आणखी कातबोळाचे पैसे द्यावे लागले. निरर्थक खर्च व परिश्रम
व्यर्थ शीण. कातबोळ पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP