Dictionaries | References

पोर आणि ढोर दुसर्‍यावर विसंबूं नये

   
Script: Devanagari

पोर आणि ढोर दुसर्‍यावर विसंबूं नये

   स्वतःच्या मुलांची, तशीच गुरावासरांची काळजी स्वतः घेतली तरच तीं चांगलीं होतात. तीं दुसर्‍याच्या हवालीं केल्यास बिघडण्याचा संभव असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP