Dictionaries | References ओ ओझें नाहीं वानरीशीं, पोर बिलगतें उराशीं Script: Devanagari Meaning Related Words ओझें नाहीं वानरीशीं, पोर बिलगतें उराशीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. वानरीला डोक्यावर ओझे बाळगावे लागत नाही पण पोटाशी पोराचे ओझे बाळगावें लागते. याप्रमाणें प्रत्येकाच्या पाठीमागे कोणत्या ना कोणत्या प्रकारचे तरी ओझे लागलेलेच असते. २. वानरीला पोर घ्यावे लागत नाही, तेच तिच्या पोटाला घट्ट पकडून राहतेम्हणजे काही ब्याद, अडथळा नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP