Dictionaries | References

हत्तीला सुपाचें ओझें

   
Script: Devanagari

हत्तीला सुपाचें ओझें     

हत्ती किती तरी ओझें वाहून नेतो तेव्हां त्याला सुपाचें ओझें मुळींच वाटत नाहीं. तु ०-भरल्या गाड्याला सूप जड नाहीं. ‘ या नव्या वाढीमुळें पगाराच्या व भत्याच्या रुपानें ४।
लाखांचा बोजा खजिन्यावर पडेल. पण महायुद्धाच्या प्रचंड खर्चात ही भर म्हणजे हत्तीला सुपाचें ओझें. ’ -के २५-७-१९४१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP