Dictionaries | References अ अविचारें ओझें घेणें, शांतपणें ते साहणें Script: Devanagari Meaning Related Words अविचारें ओझें घेणें, शांतपणें ते साहणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपण जर अविचारानें एखादे संकट आपणावर ओढवून घेतले, किंवा एखादी जबाबदारी पतकरली तर ती निमूटपणें सोसणें किंवा त्यातून पार पडणें हेच योग्य, मग त्याबद्दल कुरकुर करून काय फायदा? Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP