Dictionaries | References

कागदाची गोणी, खिळ्याचें ओझें

   
Script: Devanagari

कागदाची गोणी, खिळ्याचें ओझें     

गोणी जर कागदाची केली व तीवर खिळ्यांचें ओझें लादलें, तर ती फाटल्याशिवाय राहणार नाहीं. कमजोर वस्तूवर अधिक भार घालतां येत नाहीं. ताकद पाहून ओझें लादावें व कुवत पाहून काम सांगावें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP