Dictionaries | References

कंठाळ

   
Script: Devanagari
See also:  कठाळी

कंठाळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
lay not hands upon my bag.

कंठाळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A double sack carried across a beast.

कंठाळ     

 स्त्री. जनावराच्या पाठीवर दोहों बाजूस सारखी बसेल अशी पडशी , गोणी , बारदान , ' भरोनियां कंठाळ स्वामीपासी यावें । ' - रामदासी २ . ५७ .' भाऊ कंठाळीस गुंतला । चाकर पळाला । ' - ऐपो ३३४ . - वि . ( ल .) पुष्कळ विषयांचा समावेश करणारा ( ठराव ). ' घोड्यावरील कंठाळींत ज्याप्रमाणें निरनिराळ्या वस्तु ठेवलेल्या असतात त्याप्रमाणें कठांली ठरावांत निरनिराळ्या विषयांचा समावेश केलेला असतो .' - टिव्या . ( का . कंटल = पाडशी , गोणी ( जनावराच्या पाटीवरील ); कंठाळी ठरावांत निरनिराळ्या विषयांचा समावेश केलेला असतो .' - टिव्या . ( का . कंटल - पडशी =, गोणी ( जनावरांच्या पाटीवरील ); कंठतल + असिका - राजवाडे )
०लादणें    १ तट्टावर भारी गोण , ओझें ठेवणें . २ ( ल .) एखाद्यावर जबरदस्तीनें एखादी गोष्ट लादणें . म्ह०तुम्हीं आम्हीं एक आणि कंठाळीला मेख ; किंवा कंठाळीला हात लावूं नको = कामापुरतें नातें जोडणें ; खोटी मैत्री ; स्वार्थी स्नेह . ( का . कंठले )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP