Dictionaries | References क कठाळी Script: Devanagari See also: कंठाळ Meaning Related Words कठाळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. जनावराच्या पाठीवर दोहों बाजूस सारखी बसेल अशी पडशी , गोणी , बारदान , ' भरोनियां कंठाळ स्वामीपासी यावें । ' - रामदासी २ . ५७ .' भाऊ कंठाळीस गुंतला । चाकर पळाला । ' - ऐपो ३३४ . - वि . ( ल .) पुष्कळ विषयांचा समावेश करणारा ( ठराव ). ' घोड्यावरील कंठाळींत ज्याप्रमाणें निरनिराळ्या वस्तु ठेवलेल्या असतात त्याप्रमाणें कठांली ठरावांत निरनिराळ्या विषयांचा समावेश केलेला असतो .' - टिव्या . ( का . कंटल = पाडशी , गोणी ( जनावराच्या पाटीवरील ); कंठाळी ठरावांत निरनिराळ्या विषयांचा समावेश केलेला असतो .' - टिव्या . ( का . कंटल - पडशी =, गोणी ( जनावरांच्या पाटीवरील ); कंठतल + असिका - राजवाडे )०लादणें १ तट्टावर भारी गोण , ओझें ठेवणें . २ ( ल .) एखाद्यावर जबरदस्तीनें एखादी गोष्ट लादणें . म्ह०तुम्हीं आम्हीं एक आणि कंठाळीला मेख ; किंवा कंठाळीला हात लावूं नको = कामापुरतें नातें जोडणें ; खोटी मैत्री ; स्वार्थी स्नेह . ( का . कंठले ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP