Dictionaries | References क काढणी Script: Devanagari Meaning Related Words काढणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ; the gathering and the carrying of the fruits of the earth; the reaping and the hauling. 2 A stout rope, esp. of cotton, but also of अंबाडी, ताग, & रेशीम. Used restrictedly: e. g. a rope for drawing water from a well; a rope for tying a horse to his picket, or for leading him about; the rope attached to a गोणी, कंठाळ, आखें, बस्ता or load or bale gen.; a tent-rope.. काढणी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A stout rope. काढणी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : कापणी काढणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ ( दांडपट्टा ) वार मारून पायांचें मधून अगर उडी मारून पाया खालून पट्टा काढून घेण्याची रीत . २ चक्रांतून किंवा हातांतून शरीर काढून घेण्याची कसरत . - व्याज्ञा ३ . ४२२ . ( काढणें ) स्त्री. १ ( काढणें - धाना .) कापुन घेणें ( जोंधळा , बाजरी वगैरे पीक ) द्विदळ धान्यें खुडणें , भूईसपाट असलेल्या झुडुपावरील अगर वेलीवरील फळें खुडणें , कापूस रास करणें ( मर्यादित उपयोग ). २ विशेषत ; सुताचा पक्का दोर ; अंबाडी ताग , रेशीम यांचाहि दोर - री ( मर्यादित उपयोग ) विहिरींतून पाणी काढण्याकरितां ; घोड्याला खुंड्याशीं बांधण्याकरितां ; किंवा त्याला फेरीवर धरण्याकरितां ; गोणी , कंठाळ , आखें बस्ता , मालाचा गठ्ठा , यांना आंवळण्याकरितां ; तंबू ताणण्याकरितां वापरतात . ३ सर्व साधारण औतास वेटक अगर येटक घालण्यास उपयोगांत आणण्याची दोरी ; वेठण ; सोल . ( काढणें .) Related Words काढणी harvest-home harvesting harvest धडणी धडनी कहाडणें कहाडणी काण्णी काडणी सडताळा ओठाळी खणील अछोडा खुंटणी संवगण संवगणणी संवगणणें संवगणी इरजिक इरजे कंडरा रस्सा pinion bead इरजीक गुढें कसनी कानी कसणी वेंचणी હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP