Dictionaries | References स संवगणणें Script: Devanagari See also: संवगण , संवगणणी , संवगणी , सवंगणी Meaning Related Words संवगणणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. पिकाची कापणी , काढणी ; लाणी . सोंगणी पहा . न पेरितां शेती जे कां संवगणिया जाती । - अमृ ६ . ५८ . एकलें तम करी । संवगणी । - ज्ञा १३ . ३८ . संवगणें , सवंगणें - उक्रि . पिकाची कापणी करणें ; शेतांतून पीक काधून आणून सांठवणें . [ सं . सम् + गृह् ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP