Dictionaries | References क कसणी Script: Devanagari See also: कसनी Meaning Related Words कसणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Binding tightly; trying, testing, examining &c. 4 The bow and string for working an augre. कसणी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A tie or drawing chord. A long, narrow money-bag. Binding tightly. कसणी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : तंग कसणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( कसणें या उक्रि . चें धातुसाधित नाम ) कसोटी ; पारख ; परिक्षा ; ' रोज लष्कराची तपासणी व कसणी करीत । ' - मदमं २७२ . ( सं . कष् = घांसणें ) स्त्री. शेतीची मशागत ; जमीन नांगरणे , वाहणें . इ . ( सं . कृष् ) स्त्री. १ बांधण्याची दोरी ( एखाद्या ओझ्याची गोणीची , गठ्ठ्याची चोळीची ) बंधन ; पाश ; बंद . ' साठविले तें सांडेल झणी । यालागी कंचुकी गोणी । माजीं दाटोनी कसणी । विरडें कशी सुबद्ध । ' - मुरंशु ४८ . ' दाटले त्रिगुणाचे कसणी । कृष्णावांचोनी कोण सोडी । ' - एरुस्व ७ . ४१ . २ कसा ; लांबट व अरुंद अशी पैसे ठेवण्याची पिशवी . म्ह० ( व .) कसणी ढिलीं करावी लागेल = पैसा खर्च करावा लागेल . ३ सुताराची सामता ओढण्यासाठी काठीला दोरी बांधून केलेली धनुकली . ४ काढणी ; दोरी . स्त्री. ( कसणें या उक्रि . चें धातुसाधित नाम ) कसोटी ; पारख ; परीक्षा . ' रोज लष्कराची तपासणी व कसणी करीत । ' मदमं २७२ ( सं . कष् = घासणें )०ची स्त्री. काचोळी . ' साड्या साउली पातळे गोंडे कसणियाच्या चोळ्या । बुंथीं घेउनी सकळा कळंबावरे पळे । ' - तुगा १३३ . ( सं . कर्ष ) कसण्या - नी - अव . ( विणकाम ) ( अव ) हत्त्येच्या खिळ्या ( बाजुच्या खुंट्या ) गुड व पान ( हत्येची वरील पेटी ) यास बांधण्याच्या दोर्या . ( कसणी अव .)चोळी स्त्री. काचोळी . ' साड्या साउली पातळे गोंडे कसणियाच्या चोळ्या । बुंथीं घेउनी सकळा कळंबावरे पळे । ' - तुगा १३३ . ( सं . कर्ष ) कसण्या - नी - अव . ( विणकाम ) ( अव ) हत्त्येच्या खिळ्या ( बाजुच्या खुंट्या ) गुड व पान ( हत्येची वरील पेटी ) यास बांधण्याच्या दोर्या . ( कसणी अव .) कसणी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कसणी ढिली करणें[ कसणी = कसापैशाचा ] पैसा खर्च करणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP