Dictionaries | References

गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी

   
Script: Devanagari

गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी     

गाढवाच्याबद्दल बैल शब्‍द सामान्यतः येतो. ‘साकरेची गोणी बैलाचिये पाठीं। तयासी शेवटी करबाडें।’ -तुगा ३०१८. गाढवाला पाठीवर असलेल्‍या साखरेचा काहीहि उपयोग नाही. त्‍या सारखरेचा उपयोग करणारा दुसराच व त्‍याला स्‍वतः शेवटी कडबाच खावा लागतो. आपल्‍या जवळच्या चांगल्‍या गोष्‍टीचा आपल्‍याला उपयोग न होणें
आपण नुसते भार वाहक किंवा रक्षक असणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP