Dictionaries | References

गाढवाच्या गोणीस खंडीभर तूट

   
Script: Devanagari

गाढवाच्या गोणीस खंडीभर तूट

   [भोळें=नजरचूक
   हिशेबांत तूट.] गाढवाच्या भर ओझ्यात तूट आली तर किती येईल? खंडीभर खास येणार नाही. गोणीच मुळी तेवढी नसते. बेसुमार नास, लबाडी झाली असतां म्‍हणतात. तु०-खंडीच्या ओझ्यास०

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP