Dictionaries | References

घसारा

   
Script: Devanagari

घसारा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

घसारा     

ना.  झीज , तूट , तोटा , नुकसान .

घसारा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  वापरल्यामुळे वस्तूच्या किंमतीत पडणरी तूट   Ex. तयार मालाचे अंतिम मूल्य ठरवताना घसाराही विचारात घ्यावा लागतो

घसारा     

 पु. १ दहा - पांच औषधें उगाळून एकत्र केलेलें सरबरीत मिश्रण . २ ( आसन्नमरण मनुष्यास लागलेली ) घरघर ; घरडा . ३ ( एखादा पदार्थ दुसर्‍या पदार्थास लागून गेल्यानें पडणारा ). ओरखडा ; रेघोटया ; घस ; घसरा . घसरा पहा . चामडयास घसरा लागूं नये म्हणून त्यावर लांकडी चिपा बसवाव्या . - स्वारीनियम ( बडोदें ) ५५ . ४ झीज ; इमारत , यंत्रे , सामान वगैरे वापरल्यामुळें त्यांच्या किंमतींत पडणारी तूट , न्यून , उणेंपणा . [ घासणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP