Dictionaries | References

तुटी

   
Script: Devanagari

तुटी     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : तूती

तुटी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Interruption, intermission, break. v घे, कर, हो, पड. Ex. न घे माझे वाचे तुटी ॥ महालाभ फुकासाठीं ॥. 2 Deficiency. Ex. त्याचे संसारास पडे तुटी ॥ तोडिसी फासोटी भवबंधाची ॥. तुटी is the form in poetry for तूट, and occurs occasionally in its other senses.

तुटी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Interruption, break; deficiency.

तुटी     

 स्त्री. १ ( काव्य ) अडथळा ; खंड ; खळ ; अंत . तुझिया खेदा होय तुटी । ते म्या केले पाहिजे । - मुआदि ३२ . ९४ . २ वियोग ; वेगळेपणा . ( क्रि० घेणे ; करणे ; होणे ; पडणे ). तुम्हा आम्हा तुटी होईल यावरी । ३ वैर ; वांकडेपणा . ४ कमतरता ; तूट . इतर अर्थी तूट पहा . त्याचे संसारास पडे तुटी । [ तुटणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP