Dictionaries | References

साटा

   
Script: Devanagari
See also:  साटी , साट्या

साटा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
sāṭā or ṭyā m A frame &c. See साठा or ठ्या.
A drop cast in sprinkling.
for puffs and cakes. Applied also to the flour, or butter, ghee, or oil which is sprinkled or smeared between the layers of pastry. v दे, लाव, भर, कर.

साटा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A drop cast in sprinkling. A frame. Stuffing material for cakes.

साटा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  गाडीमध्ये सामान ठेवण्याची वा माणसांना बसण्यासाठीची बंदिस्त जागा   Ex. साटा चांगल्या जातीच्या लाकडी फळ्या व काही पोलादी पट्ट्या वापरून बनवलेला असतो.

साटा     

 पु. १ सांगाडा ; चौकट ; सांठा - ठया पहा . गाडीच्या साटयाबरोबर नदीत पाणी होतें . मीळौनि सिरा येकवटा । लीपौनि अस्तिचा साटा । - भाए ४०२ . २ ( खा . ) शिडी . साटारा - पु . ( क . ) साटा . साटी - स्त्री . १ गाडीची बैठक , तळाचा भाग . २ साट ; सांगाडा . ३ ( कों . ) होडी झाकण्याची कामटयांची हांथरी . ४ ( सामा . ) बांबूच्या कामटयाची जाड हांथरी ; पडदा . साटें - न . ( व . ) साटा ; सांगाडा .
पुस्त्री . मोबदला ; प्रतिदान . - ज्ञा १० . १६९ . हरिनें जीवेम केली साटी । पाडीली तुटी सकळांसी । - तुगा १२३ . [ देप्रा . सटट . हिं . साट का . साटी ; तुल० सं . साति = देणें , देणगी ] साटकोष्ट , साटवाट - न . ( व . ) आपली मुलगी ( बहीण ) दुसर्‍यास देऊन त्याची मुलगी ( बहीण ) आपल्या मुलास करणें . साटभाऊ - पु . साडू . साटेंलोटें - न . १ आपल्या घरची मुलगी दुसर्‍याची घरी व त्या घरची आपल्या घरी आणण्याचा प्रकार ; परस्पर शरीरसंबंध . २ मोबदला देवाणघेवाण . पुण्य कोणाला कोणें द्यावें । साटेलोटे देवाकडे असे । - दावि ३८७ . साटोवाटी - स्त्री . अदलाबदल ; मोबदला . - ज्ञा ६ . ४९४ . जैशा जोहारियाच्या साटोवाटी । गारा आणिल्या उठाउठी । - भवि ४८ . १०३ . [ का . साटी . तुल० सं . साति = देणें , देणगी . ]
 पु. १ ( प्र . ) छाटा ; शिंतोडा . २ पक्कान्न करतांना पोटांत , घडयांमध्यें लोणी , तूप , तेल इ० चोपडतात तें ; मोहन . ( क्रि० लावणे ; करणें ).
 पु. ( व . माळवा ) ऊंस . [ हिं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP