Dictionaries | References स साटी Script: Devanagari See also: साटा , साट्या Meaning Related Words साटी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 sāṭī f The bottom of a गाडा or load-cart. 2 Commonly साट m A frame &c. साटी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A bamboo frame. The bottom of a load-cart. साटी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. नाश . जिवाची केली साटी । - अकक २ . शिवराम मुद्रिका . [ सं . साति ]शअ . साठी पहा . स्त्री. १ आश्रय ; संगत . - एभा २४ . ७७ . तंव पुष्करें कलीचे साटी । सर्वही जिंकिली सृष्टी । - कथा १ . ९ . १८ . २ साहाय्य . [ सं . सति ]पुस्त्री . मोबदला ; प्रतिदान . - ज्ञा १० . १६९ . हरिनें जीवेम केली साटी । पाडीली तुटी सकळांसी । - तुगा १२३ . [ देप्रा . सटट . हिं . साट का . साटी ; तुल० सं . साति = देणें , देणगी ] साटकोष्ट , साटवाट - न . ( व . ) आपली मुलगी ( बहीण ) दुसर्यास देऊन त्याची मुलगी ( बहीण ) आपल्या मुलास करणें . साटभाऊ - पु . साडू . साटेंलोटें - न . १ आपल्या घरची मुलगी दुसर्याची घरी व त्या घरची आपल्या घरी आणण्याचा प्रकार ; परस्पर शरीरसंबंध . २ मोबदला देवाणघेवाण . पुण्य कोणाला कोणें द्यावें । साटेलोटे देवाकडे असे । - दावि ३८७ . साटोवाटी - स्त्री . अदलाबदल ; मोबदला . - ज्ञा ६ . ४९४ . जैशा जोहारियाच्या साटोवाटी । गारा आणिल्या उठाउठी । - भवि ४८ . १०३ . [ का . साटी . तुल० सं . साति = देणें , देणगी . ] स्त्री. १ बरोबरी ; सारखेपणा . उत्तमाचिया साटी नीच मानिजे किरिटी । - ज्ञा १६ . २ . २ स्पर्धा ; बरोबरी साटी करी म्हणे होडा । महान् कविरत्नाशी । - मुआदि १ . ६९ .[ का . साटि ] स्त्री. सटटा ; खरदीचा करार . पाण्यांतील म्हैसीची साटी । करणे हेचि बुद्धि खोटी । - दा १० . ८ . १० . [ गु . साटुं = खरेदीविक्रिचा करार . म . साटें ] Related Words साटी थाटर ढासी थाटबंद साट्नु यरकाल अडवणी डाले एटक टपार ढेबरे साटा साठी बुद्धि नाठी अपकरा अपखरा साट साठी करळी अखरी कलेवर थाट टीप भिरकंडा भिरकांडा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP