Dictionaries | References

अखरी

   
Script: Devanagari
See also:  अखर

अखरी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

अखरी

  स्त्री. 
  पु. स्त्री .
   गांवाच्या कडेची किंवा सभोंवतालची जागा ; यावरुन गुरें एकत्र करण्याची किंवा विसांव्यास बसण्याची जागा ; चुकलें गुरुं अखरास पहावें . - क्रिवि . शेवट ; शेवटीं ; अखेरीस . अखेर पहा . [ अर . आखिर = शेवटचा ; शेवट ]
   गाडीचा आंससाटी यामधलें लांकूड ; बुटें . [ सं . अक्ष ; प्रा . अख्ख ; आंख ].
   धान्य संपणें ; अखेरी पहा .
०नखर   अखीर नखीर - क्रिवि . अखेरीस , सरतेशेवटीं . अखरनखर मरायचाच . [ अर . अखीरनखीर ].
०पख   ( व . ) भाद्रपद वद्य ( सर्वपित्री ) अमावास्या ; पक्ष ( श्राध्द ) करावयाच्या शेवटचा दिवस . [ अर . आखीर + सं . पक्ष ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP