Dictionaries | References स साठी बुद्धि नाठी Script: Devanagari Meaning Related Words साठी बुद्धि नाठी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 माणसाला साठ वर्षें वयाला झाली कीं त्याची बुद्धि पूर्वीसारखी तरतरीत राहूं शकत नाहीं. ती चळते, भ्रष्ट होतेती बौद्धिक कामास निकामी ठरते. ‘ सर्व भोंवतालीं नूतनवय मिळाले, ते तुमचे हिताचे. आणि आम्ही वृद्ध, आमची साठी बुद्धि नाठी.’ -पामो २१. ‘ साठीची बुद्धि नाठी l हातीं धरुन काठी ll ’ दावि ७.३२" सुभेदार, तुमची ‘ साटी बुद्धि नाटी ’ तैसा विचार जाला आहे. " -भाब ७६. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP