Dictionaries | References

जेथें बुद्धि, तेथें शांति

   
Script: Devanagari

जेथें बुद्धि, तेथें शांति

   जो मनुष्‍य बुद्धिवान्‌ असतो तो शांत असतो
   तो कोणत्‍याहि गोष्‍टींत उतावळेपणा अगर गडबड, घोटाळा करीत नाही. सर्व गोष्‍टी नीट शांतपणें, पूर्ण विचार करून करतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP