Dictionaries | References अ अति प्रीति जेथें चालते तेथें अति अदावत वाढते Script: Devanagari Meaning Related Words अति प्रीति जेथें चालते तेथें अति अदावत वाढते मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जेथें प्रेमाचा, स्नेहाचा वगैरे अतिरेक होतो तेथें पुढें कलह होण्याचा संभव असतो. परस्परांवर अत्यंत स्नेह केल्यास परस्परांबद्दलच्या अपेक्षा वाढतात व मग एखाद्या वेळीं निराशा होऊन द्वैत उत्पन्न होतें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP