Dictionaries | References

जेथें अजमत तेथें करामत

   
Script: Devanagari

जेथें अजमत तेथें करामत

   [ अजमत = प्रभाव, सामर्थ्य. ] जेथें कांहीं सामर्थ्य, प्रभाव, श्रेष्ठता असेल तेथेंच पराक्रमाची संभाव्यता असते
   शूर मनुष्याच्या हातूनच पराक्रम होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP