Dictionaries | References

अजमत

   
Script: Devanagari

अजमत     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : महानता, चमत्कार

अजमत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
given by Awrungzeb to the idol of जेजोरी because he was constrained to flee before the manifestations of its active divinity. Pr. जेथें अ0 तेथें करामत.

अजमत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Greatness, powerfulness.

अजमत     

 स्त्री. थोरवी ; श्रेष्ठता ; प्रभाव ; मोठेपणा ; प्राबल्य ; करामत . कांहीं एक अजमत दाव मला । - अज्ञाअ १० . म्ह० जेथें अजमत तेथें करामत . [ अर . अझ्मात ]. खान , पीर - पु . जेजुरीची देवता ; एकदां औरंगजेबानें जेजुरीचा खंडोबा फोडण्याचा प्रयत्न केला त्यावेळीं असंख्य भुंगे त्याच्या पाठीस लागले . तेव्हां त्यानें एक रत्नजडित भुंगा करुन खंडोबास वाहिला . तो भुंगा पुढें उमाजी नाइकानें नेला , अशी आख्यायिका आहे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP