Dictionaries | References

जेथें गुण्यागोविंदाचे काम, तेथें वस्‍ती करी प्रेम

   
Script: Devanagari

जेथें गुण्यागोविंदाचे काम, तेथें वस्‍ती करी प्रेम

   जी माणसे परस्‍परांशी गोडीगुलाबीने वागतात, त्‍यांच्या ठिकाणी परस्‍परांबद्दल प्रेमआवड उत्‍पन्न होते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP