Dictionaries | References

कामात काम, जपा रामनाम

   
Script: Devanagari

कामात काम, जपा रामनाम     

काम करीत असतां तोंडानें एकीकडे रामनामाचा जप करीत गेल्‍यास स्‍वार्थ व परमार्थ दोनही साधतात. तु०-अहो येतां जातां बसतां उठतां कार्य करतां, सदा देतां घेतां वदनिं वदतां ग्रास गिळतां। घरी दारीं शय्येवरी रतिसुखाचे अवसरीं, समस्‍तांची लज्‍जा त्‍यजुनि भगवश्र्चिंतन करी ।।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP