Dictionaries | References आ आगे काम, पीछे राम Script: Devanagari Meaning Related Words आगे काम, पीछे राम मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 प्रथम काम करून घ्यावयाचे व मागाहून देवाची आठवण करावयाची. काम करून घेत असतां दया माया देवधर्म वगैरे कोणत्याहि गोष्टीकडे लक्ष्य न देतां सक्तीनें व निष्ठुरपणें काम करून घेणार्या कठोर धन्याबद्दल योजतात. ‘आगे काम पीछे राम! हे त्या जातीच्या जमादारांचे ब्रीद असते. म्हणजे काम ‘चोपून’ घेण्यात दयेमायेचा धार्मिक प्रश्र्नच त्यांच्यापुढे नसतो.’ - काळे पाणी २८९. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP