Dictionaries | References

मुंगींनीं केली मेहनत पण दगडापुढें कसली करामत

   
Script: Devanagari

मुंगींनीं केली मेहनत पण दगडापुढें कसली करामत     

मुंग्यांनीं खूप कष्ट केले तरी त्यांस कांहीं दगड उचलतां येणार नाहीं किंवा त्यास भोक पाडतां येणार नाहीं. क्षुद्र मनुष्यानें कितीहि खटपट केली तरी त्याच्या हातून फार मोठें काम होऊं शकत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP