Dictionaries | References

वळ उठला पण संशय फिटला

   
Script: Devanagari

वळ उठला पण संशय फिटला

   कोरडा पहा. " वळ उठला पण संशय फिटला ’ ह्या म्हणीप्रमाणें, बायकोला केडगांवीं हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या खर्‍या, पण बरें होण्याचा तिचा संशय फिटला. म्हणून पुन्हा औषधोपचारासाठीं आम्हीं पुण्यास आलों." माझा चित्रपट व काशीचा संपूर्ण इतिहास, पान ६२. मागें गोष्ट पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP