Dictionaries | References

काय पण थाट, अन्‌ पाण्याला फुटका माठ

   
Script: Devanagari

काय पण थाट, अन्‌ पाण्याला फुटका माठ

   (बायकी) दिमाख मोठा पण घरात पाहावे तो सर्व दरिद्रीपणा. एकीकडे पाहावे तो थाट, ऐश्र्वर्य पण दुसरीकडे कंगालपणा, अशी स्‍थिति.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP