Dictionaries | References

उशाशीं ताट, पिण्याला माठ, काय काय पुसता थाट

   
Script: Devanagari

उशाशीं ताट, पिण्याला माठ, काय काय पुसता थाट     

सर्व जेथच्या तेथे असून श्रम न करतां खावयास मिळण्याची स्थिति. ऐषआराम.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP