Dictionaries | References

करायला गेली काय, वरती झाले पाय

   
Script: Devanagari

करायला गेली काय, वरती झाले पाय     

एखादी मनांत योजलेली किंवा भलतीच गोष्‍ट करू लागले असतां ती अंगलटीस आली म्‍हणजे म्‍हणतात. ‘करूं गेलो काय’ असा पाठभेद आहे. -शाब. ३.१५२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP