Dictionaries | References

पाण्याहून तूप चांगलें पण माशीस काय?

   
Script: Devanagari

पाण्याहून तूप चांगलें पण माशीस काय?

   ज्याचें जें जीवन आहे तेंच त्यास उत्तम. अन्य पदर्थ किमतीनें, योग्यतेनें जरी मोठा आहे तरी त्याचा त्यस काय उपयोग?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP