Dictionaries | References अ अडक्या हत्ती झाला म्हणून काय भलत्यानें घ्यावा Script: Devanagari Meaning Related Words अडक्या हत्ती झाला म्हणून काय भलत्यानें घ्यावा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 हत्तीसारखी वस्तु जरी स्वस्त मिळत असली तरी ती बाळगण्याचें ज्यास सामर्थ्य नाहीं त्यानें तसली वस्तु घेण्यांत अर्थ नाहीं. कारण हत्तीला खावयास घालण्याचा खर्च पुष्कळ येणार व तो करण्याचें सामर्थ्य नसल्यास हत्तीचा काय उपयोग. ‘ अरे कृष्णा ! अरे कान्हा मनमोहना ! ’ -या एकनाथी पदांत ही उक्ति आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP