Dictionaries | References ह हत्ती वाळला म्हणून त्यास गोठ्यांत बांधू नये Script: Devanagari Meaning Related Words हत्ती वाळला म्हणून त्यास गोठ्यांत बांधू नये मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एकाद्या थोर व्यक्तीस वाईट दिवस येऊन तिचें महत्त्व कमी झालें तरी तिला कःपदार्थ मानणें योग्य नव्हे. -सह्याद्रीच्या पायथ्याशीं ३१५.. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP