Dictionaries | References ह हत्ती पोसवतो पण माहेरवाशीण नाहीं पोसवत Script: Devanagari See also: हत्ती पोसवतो पण मुलगी नाहीं पोसवत , हत्ती पोसवतो पण लेंक नाहीं पोसवत Meaning Related Words हत्ती पोसवतो पण माहेरवाशीण नाहीं पोसवत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मुलीचें, विशेषतः वयांत आलेल्या, पालनपोषण करणें हें हत्ती सांभाळण्यापेक्षां अवघड काम आहे. मुलीची सासरीं रवानगी कधीं होईल याची चिंता यामुळेंच आईबाप करीत असतात. -छच ८८. " मुलीचे बापभाऊ एकदां लग्न लावून देऊन टाकून टाकलेली ही ब्याद पुन्हां जन्मभर विनाकारण गळ्यांत घेण्यास तयार नसतात. ‘ हत्ती पोसवतो पण लेक पोसवत नाहीं ’ अशी म्हणच पडली आहे. " -कमलाबाई टिळक कृत स्त्री - जीवनविषयक कांहीं प्रश्न ६७. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP