Dictionaries | References ह हत्ती गटगट, मुंगीला कटकट Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 हत्ती गटगट, मुंगीला कटकट मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जाईल तेथें हत्ती, नाहीं तेथें कांहीं नाहीं याप्रमाणें. निरर्थक असे मोठाले खर्च मनुष्य करतो, पण लहान खर्च करण्यासाठीं बाधंग घालित बसतो. यांत मनुष्याचा अप्रयोजकपणा दर्शविला जातो. -केसरी ११-५-२६. तु ०-उंट रिचवला पण मुंगीला दचकला. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP