Dictionaries | References

मुंगीला साखर टाकायची आणि मनुष्याचा खून करायचा

   
Script: Devanagari

मुंगीला साखर टाकायची आणि मनुष्याचा खून करायचा

   -कांहीं लोक मोठया भूतदयेचा आव आणून मुंग्यास खावयास साखर घालतात व वारुळें शोधीत हिंडतात व अशा रीतीनें जीवजंतूंचें रक्षण करण्याची प्रौढी मारतात पण व्यवहारांत पाहावें तों गरीब कुळांस नाडून, छळून छळून त्यांस मृत्यूच्या द्वारीं पाठवितात. अशा दांभिक कठोर अंतःकरणाच्या व्यवहारी माणसांस ही म्हण लावतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP